CONIKA

CONIKA

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

0 review(s)

द्वारे Dhanuka Agritech Ltd.

श्रेणी:कीटनाशक

CONIKA

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

0 review(s)

द्वारे Dhanuka Agritech Ltd.

श्रेणी:कीटनाशक

रसायनिक संयुग

Copper Oxychloride 45.0% WP,Kasugamycin 5.0% WP

श्रेणीकीटनाशक
कंपनीDhanuka Agritech Ltd.
प्रकार:
बुरशीनाशक/जंतुनाशक. विस्तृत आणि क्रॉस (दुहेरी) स्पेक्ट्रम
संयुग:
अतिरिक्त माहिती:
कोनिका त्याच्या आंतरिक कार्याने झाडाच्या भागांची सक्रिय वाढणार्‍या भागांना संरक्षण देते. ह्याच्या वेळशीर वापराने शेतकर्‍यांना रोगमुक्त निरोगी पीक मिळते जेणेकरुन उत्पादनाची प्रत चांगली राखली जाते. हे फार काळाचे नियंत्रण पुरवित असल्याने ह्याचा वापर वारंवार करावा लागत नाही म्हणुन हे भारतीय शेतकर्‍यांसाठी उचित उत्पादन आहे. इथे दिलेली माहिती ही फक्त संदर्भासाठीच आहे. उत्पादनाची संपूर्ण तपशील आणि वापराच्या सूचना जाणुन घेण्यासाठी नेहमीच उत्पादनाचे लेबल आणि त्यासोबतचे माहितीपत्रक वाचावे.
स्पेक्ट्रम:
कार्यपद्धत:
डी३/एम हे किडीच्या बीजाणूंच्या आणि मायसेलियमच्या एन्झाइम प्रणालीत बाधा आणतात आणि संशयात्मक बुरशी तसेच जंतुंच्या प्रथिनांच्या बायो सिंथेसिसचा प्रतिबंध करतात.
नियंत्रण पद्धत
प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक वापर
वापरण्याची पद्धत
फवारणी
वापराची वेळ
रोगाच्या घटना होण्यापूर्वी किंवा रोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत
मात्रा:
७९० - ७०० ग्रा./हेक्टरी
कालावधी:
पाण्याची आवश्यकता:
अतिरिक्त टीपा

वर्णन

प्रकार:

बुरशीनाशक/जंतुनाशक. विस्तृत आणि क्रॉस (दुहेरी) स्पेक्ट्रम

अतिरिक्त माहिती:

कोनिका त्याच्या आंतरिक कार्याने झाडाच्या भागांची सक्रिय वाढणार्‍या भागांना संरक्षण देते. ह्याच्या वेळशीर वापराने शेतकर्‍यांना रोगमुक्त निरोगी पीक मिळते जेणेकरुन उत्पादनाची प्रत चांगली राखली जाते. हे फार काळाचे नियंत्रण पुरवित असल्याने ह्याचा वापर वारंवार करावा लागत नाही म्हणुन हे भारतीय शेतकर्‍यांसाठी उचित उत्पादन आहे. इथे दिलेली माहिती ही फक्त संदर्भासाठीच आहे. उत्पादनाची संपूर्ण तपशील आणि वापराच्या सूचना जाणुन घेण्यासाठी नेहमीच उत्पादनाचे लेबल आणि त्यासोबतचे माहितीपत्रक वाचावे.

मुख्य गुणधर्म

कार्यपद्धत:

डी३/एम हे किडीच्या बीजाणूंच्या आणि मायसेलियमच्या एन्झाइम प्रणालीत बाधा आणतात आणि संशयात्मक बुरशी तसेच जंतुंच्या प्रथिनांच्या बायो सिंथेसिसचा प्रतिबंध करतात.

नियंत्रण पद्धत

प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक वापर

वापर

वापरण्याची पद्धत

फवारणी

वापराची वेळ

रोगाच्या घटना होण्यापूर्वी किंवा रोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत

मात्रा:

७९० - ७०० ग्रा./हेक्टरी

पिके आणि लक्ष्य किडी

पिके:

भात द्राक्ष

रोग:

अँथ्रॅकनोज बुरशी पानांवरील जंतुजन्य ठिपके ब्लास्ट

उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि सुरक्षा उपाय पहाण्यासाठी नेहमीच त्यासोबतच्या लेबलांना आणि पत्रकांना संदर्भित करा.

समीक्षा नाही

सर्वात प्रथम समीक्षा करा. आपल्या अनुभवाने इतरास लाभ मिळवुन द्या.

समीक्षा करा

दुकानाच्या ऑफर्स

दुकानाच्या ऑफर्स नाहीत

उत्पादनाची विनंती करण्यासाठी अॅप डाउनलोड करा.

Download Plantix App

दुकानातील ऑफर पहा