Fame

Fame

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

0 review(s)

द्वारे Bayer

श्रेणी:कीटनाशक

Fame

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

0 review(s)

द्वारे Bayer

श्रेणी:कीटनाशक

रसायनिक संयुग

Flubendiamide 39.35% SC

श्रेणीकीटनाशक
कंपनीBayer
प्रकार:
कीटनाशक
संयुग:
अतिरिक्त माहिती:
फेम हे पावसातही वाहून जात नाही आणि प्रौढ मधमाशांसाठी विषारी नसते. तसेच मित्र किडी किंवा परजीवी, भक्षक कोळी, किंवा गळलेल्या पाल्या पाचोळ्यात रहाणार्‍या किड्यांना काहीही जोखीम नसते, पण अळ्यांना मारण्याचे काम जोमाने होते, ह्यासाठी उत्पाद पोटात मात्र जायला हवे. हे अंडीनाशक नाही. फेमची काम करण्याच्या अद्वितीय पद्धतीमुळे हे प्रतिकार व्यवस्थापन कार्यक्रमासाठी उत्कृष्ट साधन ठरते आणि ह्याच्या अनुकूल विषारी कार्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनात योग्य असते. फ्लुबेंडामाईड एससी ४८० हे सामान्यपणे पारंपारिक पीक संरक्षण उत्पादात चांगले मिसळते.
स्पेक्ट्रम:
कार्यपद्धत:
२८- किड्यांच्या उचित स्नायू कार्यात बाधा आणते आणि औषध पोटात गेल्यानंतर लगेच किडे खाण थांबवितात.
नियंत्रण पद्धत
उपचारात्मक वापर
वापरण्याची पद्धत
फवारणी
वापराची वेळ
मात्रा:
कालावधी:
पाण्याची आवश्यकता:
अतिरिक्त टीपा

वर्णन

प्रकार:

कीटनाशक

अतिरिक्त माहिती:

फेम हे पावसातही वाहून जात नाही आणि प्रौढ मधमाशांसाठी विषारी नसते. तसेच मित्र किडी किंवा परजीवी, भक्षक कोळी, किंवा गळलेल्या पाल्या पाचोळ्यात रहाणार्‍या किड्यांना काहीही जोखीम नसते, पण अळ्यांना मारण्याचे काम जोमाने होते, ह्यासाठी उत्पाद पोटात मात्र जायला हवे. हे अंडीनाशक नाही. फेमची काम करण्याच्या अद्वितीय पद्धतीमुळे हे प्रतिकार व्यवस्थापन कार्यक्रमासाठी उत्कृष्ट साधन ठरते आणि ह्याच्या अनुकूल विषारी कार्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनात योग्य असते. फ्लुबेंडामाईड एससी ४८० हे सामान्यपणे पारंपारिक पीक संरक्षण उत्पादात चांगले मिसळते.

मुख्य गुणधर्म

कार्यपद्धत:

२८- किड्यांच्या उचित स्नायू कार्यात बाधा आणते आणि औषध पोटात गेल्यानंतर लगेच किडे खाण थांबवितात.

नियंत्रण पद्धत

उपचारात्मक वापर

वापर

वापरण्याची पद्धत

फवारणी

पिके आणि लक्ष्य किडी

पिके:

कापूस भात टोमॅटो कोबी तूर उडीद मिरची हरबरा वांगी

उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि सुरक्षा उपाय पहाण्यासाठी नेहमीच त्यासोबतच्या लेबलांना आणि पत्रकांना संदर्भित करा.

समीक्षा नाही

सर्वात प्रथम समीक्षा करा. आपल्या अनुभवाने इतरास लाभ मिळवुन द्या.

समीक्षा करा

दुकानाच्या ऑफर्स

दुकानाच्या ऑफर्स नाहीत

उत्पादनाची विनंती करण्यासाठी अॅप डाउनलोड करा.

Download Plantix App

दुकानातील ऑफर पहा