Kocide 2000

Kocide 2000

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

0 review(s)

द्वारे DuPont

श्रेणी:कीटनाशक

Kocide 2000

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

0 review(s)

द्वारे DuPont

श्रेणी:कीटनाशक

रसायनिक संयुग

Copper Hydroxide 53.8% DF

श्रेणीकीटनाशक
कंपनीDuPont
प्रकार:
विस्तृत श्रेणीचे बुरशीनाशक
संयुग:
अतिरिक्त माहिती:
स्पेक्ट्रम:
कार्यपद्धत:
अंतरप्रवाही कार्यासह संरक्षक बुरशीनाशक. बहुविध ठिकाणी काम करते. कॉपर+२ अणुंच्या चेलॅटिंग गुणधर्मामुळे बायोमॉलेक्युल्समध्ये बाधा येते ज्यामुळे प्रथिन रचना, एन्झाइमचे कार्य, उर्जा परिवहन प्रणाली आणि पडद्यांवर प्रभाव पडतो. बुरशीचे बिजाणू आणि जंतुजन्य कार्य संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर सक्रियपणे कॉपर+२ अणुंना शोषतात. एकदा का हे तीव्र विषारी पदार्थ पेशींमध्ये गेले कि संक्रमण क्रिया थांबते.
नियंत्रण पद्धत
प्रतिबंधात्मक वापर
वापरण्याची पद्धत
फवारणी
वापराची वेळ
मात्रा:
भात: १००० ग्राम ५०० ली. पाण्यातुन/हेक्टर; मिरची, द्राक्ष आणि बटाटा: १५०० ग्राम ५०० ली. पाण्यातुन/हेक्टर
कालावधी:
पाण्याची आवश्यकता:
अतिरिक्त टीपा

वर्णन

प्रकार:

विस्तृत श्रेणीचे बुरशीनाशक

मुख्य गुणधर्म

कार्यपद्धत:

अंतरप्रवाही कार्यासह संरक्षक बुरशीनाशक. बहुविध ठिकाणी काम करते. कॉपर+२ अणुंच्या चेलॅटिंग गुणधर्मामुळे बायोमॉलेक्युल्समध्ये बाधा येते ज्यामुळे प्रथिन रचना, एन्झाइमचे कार्य, उर्जा परिवहन प्रणाली आणि पडद्यांवर प्रभाव पडतो. बुरशीचे बिजाणू आणि जंतुजन्य कार्य संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर सक्रियपणे कॉपर+२ अणुंना शोषतात. एकदा का हे तीव्र विषारी पदार्थ पेशींमध्ये गेले कि संक्रमण क्रिया थांबते.

नियंत्रण पद्धत

प्रतिबंधात्मक वापर

वापर

वापरण्याची पद्धत

फवारणी

मात्रा:

भात: १००० ग्राम ५०० ली. पाण्यातुन/हेक्टर; मिरची, द्राक्ष आणि बटाटा: १५०० ग्राम ५०० ली. पाण्यातुन/हेक्टर

पिके आणि लक्ष्य किडी

पिके:

द्राक्ष मिरची बटाटा भात

रोग:

अॅस्कोमटिस बु्रशी इंपर्फेक्टी जिवाणू काही बॅसिडायोमायसेटिस अँथ्रॅकनोज (कोलेटोट्रिकम प्रजाती) काणी (उस्टिलागिनॉइडिया व्हिरेन्स) झँथोमोनाज ओरिझे

उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि सुरक्षा उपाय पहाण्यासाठी नेहमीच त्यासोबतच्या लेबलांना आणि पत्रकांना संदर्भित करा.

समीक्षा नाही

सर्वात प्रथम समीक्षा करा. आपल्या अनुभवाने इतरास लाभ मिळवुन द्या.

समीक्षा करा

दुकानाच्या ऑफर्स

दुकानाच्या ऑफर्स नाहीत

उत्पादनाची विनंती करण्यासाठी अॅप डाउनलोड करा.

Download Plantix App

दुकानातील ऑफर पहा