Regent SC

Regent SC

5

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

1 review(s)

द्वारे Bayer

श्रेणी:कीटनाशक

Regent SC

5

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

1 review(s)

द्वारे Bayer

श्रेणी:कीटनाशक

रसायनिक संयुग

Fipronil 5.0% SC

श्रेणीकीटनाशक
कंपनीBayer
प्रकार:
कीटकनाशक
संयुग:
अतिरिक्त माहिती:
या घटकाची प्रमुख ताकत म्हणजे त्याच्या वापरात व मिश्रण बनविण्यातील लवचिकता होय. दाणेदार मिश्रण उभ्या पीकात सहजपणे फोकुन देता येते. फिप्रोनिलमध्ये स्पर्शजन्य व पोटविष क्रियाही समावेशीत आहे पण खास करुन पोटविष जास्त प्रभावी आहे.
स्पेक्ट्रम:
कार्यपद्धत:
२८ - मुख्यत्वेकरुन पाचनक्रियेत विषाचे काम करते तसेच काही पूरक स्पर्शजन्य कार्यही करते. हे मज्जातंतुंना जाणार्‍या संवेदनेतही बाधा आणते.
नियंत्रण पद्धत
वापरण्याची पद्धत
फवारणी
वापराची वेळ
मात्रा:
फवारणीत १.५ मि.ली. ते २ मि.ली./ली. पाणी
कालावधी:
पाण्याची आवश्यकता:
अतिरिक्त टीपा

वर्णन

प्रकार:

कीटकनाशक

अतिरिक्त माहिती:

या घटकाची प्रमुख ताकत म्हणजे त्याच्या वापरात व मिश्रण बनविण्यातील लवचिकता होय. दाणेदार मिश्रण उभ्या पीकात सहजपणे फोकुन देता येते. फिप्रोनिलमध्ये स्पर्शजन्य व पोटविष क्रियाही समावेशीत आहे पण खास करुन पोटविष जास्त प्रभावी आहे.

मुख्य गुणधर्म

कार्यपद्धत:

२८ - मुख्यत्वेकरुन पाचनक्रियेत विषाचे काम करते तसेच काही पूरक स्पर्शजन्य कार्यही करते. हे मज्जातंतुंना जाणार्‍या संवेदनेतही बाधा आणते.

वापर

वापरण्याची पद्धत

फवारणी

मात्रा:

फवारणीत १.५ मि.ली. ते २ मि.ली./ली. पाणी

पिके आणि लक्ष्य किडी

पिके:

भात मिरची कोबी ऊस कापूस

उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि सुरक्षा उपाय पहाण्यासाठी नेहमीच त्यासोबतच्या लेबलांना आणि पत्रकांना संदर्भित करा.

समीक्षा

· 1
5
star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

1 review(s)

5

4

3

2

1

समीक्षा करा

user-icon
Raj S.

प्लँटिक्स तज्ञ

star-ratingstar-ratingstar-ratingstar-ratingstar-rating

हे स्पर्शजन्य आणि पोटातुन काम करणारे सक्रिय कीटकनाशक आहे ज्यास उपचारात्मक म्हणुन वापरले जाते. ह्या मिश्रणास किडीच्या कातडीद्वारे वा पचनसंस्थेतुन शोषले जाते.

2 वर्षांपूर्वी

दुकानाच्या ऑफर्स

दुकानाच्या ऑफर्स नाहीत

उत्पादनाची विनंती करण्यासाठी अॅप डाउनलोड करा.

Download Plantix App

दुकानातील ऑफर पहा